गुन्हेगारीब्रेकिंग

विद्यालयाच्या आवारात गाड्यांचा कर्कश हॉर्न आवाज करणार्यांवर मिरजगाव पोलिसाची कडक कारवाई.. 

मिरजगाव प्रतिनिधी

2 3 4 7 9 2

 विद्यालयाच्या आवारात गाड्यांचा कर्कश हॉर्न आवाज करणार्यांवर मिरजगाव पोलिसाची कडक कारवाई..


 मिरजगाव प्रतिनिधी-

मिरजगांव शहरात व नूतन विद्यालय परिसरात काही मुले गाड्यांचा कर्कश् आवाज करून गाड्या फिरवत आहे अशी माहिती मिळाल्याने सदर् ठिकाणी आम्ही स्वत व पोलीस अंमलदार  कासार , राहुल सपाट ,अशोक रक्ताटे ,गणेश ठोंबरे ,राजेंद्र गाडे यांनी   जाऊन् एकूण 8 दुचाकी वाहने (5 बुलेट, 1 पलसर ,1 KTM , 1 SUZUKI INTRUDO ) तब्यात घेतली असून त्यांचे दांडात्मक कारवाई करण्यात आली असून मुलांचे पालकांना बोलून मुलांना परत दुचाकी वाहन न देणे बाबत समजपत्र  देण्यात आले आहे.
2.3/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे