आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

*अंबिजळगाव माहाविद्यालयात महीला दिन विविध कार्यक्रम आयोजन करुन साजरा करण्यात आला* कर्जत प्रतिनिधी- श्रीराम अनारसे कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथील न्युज इंग्लिश स्कूल मध्ये आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षा विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षीका नेटके मॅडम होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या कर्जत तालुक्याच्या नायब तहसीलदार कु. किशोरी त्रंबके. तसेच प्रहार संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सौ.विमल ताई अनारसे. रुक्मिणीबाई अनारसे.या उपस्थित होत्या. या वेळी सर्व प्रथम ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता 7वीची सेन्सर संतोष अनारसे हिने महीला दिनाच्या महत्व सांगितले. *महीलांनी न घाबरता कला.क्रीडा. शंसोधन क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन करावे* असे प्रतिपादन नायब तहसीलदार किशोरी त्रंबके यांनी सांगितले. महीलानी चुल आणि मुल न पाहता तर मिळालेल्या संधीचे सोने करा आई ने टि.व्ही वरील मालीका बघने बंद करा मुलांची काळजी घ्यावी . तसेच घरात एक मत ठेवा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्क्षा नेटके मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी गावातील महीलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. तसेच जागतिक महीला दिनाच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सहशिक्षिका खराडे मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार अनारसे मॅडम यांनी मानले.

कर्जत प्रतिनिधी -श्रीराम अनारसे

अंबिजळगाव माहाविद्यालयात महीला दिन विविध कार्यक्रम आयोजन करुन साजरा करण्यात आला…


कर्जत प्रतिनिधी- श्रीराम अनारसे

कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल मध्ये आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षा विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षीका नेटके मॅडम होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या कर्जत तालुक्याच्या नायब तहसीलदार कु. किशोरी त्रंबके. तसेच प्रहार संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सौ.विमल ताई अनारसे. रुक्मिणीबाई अनारसे.या उपस्थित होत्या. या वेळी सर्व प्रथम ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता 7वीची सेन्सर संतोष अनारसे हिने महीला दिनाच्या महत्व सांगितले. *महीलांनी न घाबरता कला.क्रीडा. संशोधन क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन करावे* असे प्रतिपादन नायब तहसीलदार किशोरी त्रंबके यांनी सांगितले. महीलानी चुल आणि मुल न पाहता तर मिळालेल्या संधीचे सोने करा आई ने टि.व्ही वरील मालीका बघने बंद करा मुलांची काळजी घ्यावी . तसेच घरात एक मत ठेवा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष नेटके मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी गावातील महीलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. तसेच जागतिक महीला दिनाच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सहशिक्षिका खराडे मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार अनारसे मॅडम यांनी मानले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे