हरवला आहे.
ओंकार आनंद सेजवाळ कुळधरण येथुन बेपत्ता
कर्जत प्रतिनिधी –
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील ओंकार आनंद सेजवाळ वय वर्षे 13 हा मुलगा कुळधरण येथुन गुरवारी बेपत्ता झाला. गुरवारी सकाळी गावातील एका व्यक्तीने त्यांच्या टु व्हईलरवर गावात घेऊन गेला होता. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले घरातुन बाहेर पडला होता पण तो संध्याकाळी घरी आलाच नाही.म्हणुन घरच्या मानसांनी आपल्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता.तो आमच्या कडे आलाच नाही असे सांगितले असता. ओंकार हा मामाच्या गावी शिकायला आला होता.तो कोपर्डी ते कुळधरण रोज सायकल वर शाळेत जात होता. तो अद्याप घरी आलाच नाही. जर कोणास दिसुन आल्यास या नंबरवर संपर्क करा 7720845895 .
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा