ब्रेकिंग

अंबिजळगांव मध्यें गाडीवरचा ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानेअपघात…

कर्जत प्रतिनिधी -

अंबिजळगांव मध्यें गाडीवरचा ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानेअपघात…


कर्जत प्रतिनीधी-

कर्जत तालुक्यातील अंबिजळगांव मध्यें कंदर येथील केळी भरायला निघालेला ४०७ टेम्पो संध्याकाळी आठच्या दरम्यान MH-45 T 7757भरधाव वेगाने करमाळा तालुक्यातील कंदरला केळी भरण्यासाठी  निघाल्याने ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली असुन या टेम्पो मधे १७ बिहारी कामगार होते. ३जन गंभीर जखमी झाल्याने जखमींना तातडीने कर्जत उप जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले या वेळी गावातील तरुण मुलांनी ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केळी.108 नंबर ला फोन करुन ॲम्बुलन्स गाडीला बोलून जखमींना उपचारासाठी कर्जत येथे पाठवण्यात आले.या अपघाता मध्ये कोणीही जिवीत वित्त हणी झाली नाही सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे