
2
3
4
8
8
2
हरवली आहे .
सुनिता संतोष घोंगडे राहणार येडेवाडी ता.दौड.जि.पुणे या पंधरा दिवसा पासुन बेपत्ता आहेत.तिची उंची 167सेमी, रंग सावळा, अंगात लाल रंगाची साडी व जांभळ्या रंगाचा स्वेटर पायात चप्पल असे वर्णन असलेली हकीकत सुनिताचा भाऊ राजु बिभिषण शिपकुले बिटकेवाडी ता, कर्जत यांनी मिरजगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून सुनिता चा मालक रोज दारु पिऊन तिला त्रास देत होता. ती माहेरी आली होती , ती घरात कोणाला ही काही न सांगता घरातुन निघून गेली आहे अशी माहिती भाऊ राजु शिपकुले यांनी पोलिसांना दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे.पो.ना.यमगर करत आहेत.जर कोणाला आढळुन आल्यास जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये संपर्क करावे.व खालील नंबरवर संपर्क करा -9373293570