धनगर व वडार समाजाच्या वतीने कर्जत मध्ये महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेतेअजित दादा पवार यांचा सत्कार….
कर्जत प्रतिनिधी:-दि. २७
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा, अजित दादा पवार यांचा सत्कार कर्जत जामखेड चे कार्यक्षम आमदार मा रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत कर्जत जामखेड येथील गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटपाच्या कार्यक्रमात धनगर व वडार समाजाच्या वतीने मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानदेव लष्कर, जामखेड नगरपरिषद चे नगरसेवक मोहन वस्ताद पवार, मा सभापती,धनुशेठ कोपनर, युवा नेते श्री अक्षय शिंदे, सरपंच अंगद रुपनर, कर्जत नगरपंचायत नगरसेवक देवा खरात या सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला.