ब्रेकिंग

कोळवडी येथे अपघात झाला आहे.

कर्जत प्रतिनिधी -

 

कोळवडी येथे अपघात झाला आहे.

 


कर्जत प्रतिनिधी

कोळवडी येथे कर्जत ते राशिन रोड वर ट्रॅक्टर व मोटार सायकल नंबरMH 42/N8616यांचाअपघात झाला आहे त्या मधे एक पुरुष वय व अंदाजे 40/45 वर्ष अनोळखी मयत झाला आहे सदर मयताची ओळख पटलेली नाही तरी कोणी ओळखत असल्यास कर्जत पो स्टे शी संपर्क साधावा
सदर मोटर सायकलस्वार उभ्या ट्रॉली ला जाऊन धडकला, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.कोणाच्याही ओळखीचा असल्यास तात्काळ कर्जत पोलिसांना संपर्क करा…
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे