ब्रेकिंग

समाजाकडून होणाऱ्या सत्कारात आईचं लपलेल प्रेम असत- सखाराम बोबडे पडेगावकर

परभणी प्रतिनिधी-

2 3 4 7 9 2

समाजाकडून होणाऱ्या सत्कारात आईचं लपलेल प्रेम असत- सखाराम बोबडे पडेगावकर


परभणी प्रतिनिधी-

यशस्वी माणसाचा सत्कार होतच असतो. पण समाजातून होणार्‍या सत्कारत आईच प्रेम लपलेल असत अशी भावना सत्कार सोहळ्याचे आयोजक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बुधवारी परभणी येथे मार्केट कमिटी संचालकाच्या सत्कार सोहळ्या बोलताना व्यक्त केली. परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात असलेल्या खंडोबा मंदिरात परभणी लोकसभा क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती वर निवडून आलेल्या धनगर समाजातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील 15 संचालकापैकी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ संचालक माणिकराव आळसे गंगाखेड, गणेश कानडे बोरी, वराड जिंतूर, सुरेश भुमरे परभणी,आनंदराव बनसोडे पूर्णा आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विक्रमबाबा इमडे हे उपस्थित होते. यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून बाबन मुळे, बालाजी नेमाने, पालम चे माजी उपसभापती गणेश घोरपडे आदींचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकांत हरकळ, पप्पू ढोले जयदेव मीसे , राजकुमार दंडवते, रमेश होलपते ,बजरंग कुंभारकर, कृष्णा गोरे, रोहिदास आव्हाड ,दत्ता शेळके, अशोक जुमडे ,भाऊसाहेब आळसे, परमेश्वर गिणगीने, निवृत्ती बोबडे, विष्णू हिंगे , अशोक जुमडे, सदाशिव तायडे, मदन दुगाने,मुंजाजी खुणे आदींनी प्रयत्न केले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोब्राजी वाळवंटे यांनी केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे