जामखेड प्रतिनिधी :-
जामखेड तालुक्यातील जवळा येथे संत निरंकारी बाबांचा सत्संग सोहळा मोठ्या संख्येने जनसमुदाय यांच्या उपस्थितीत संपन्न.
सदगुरू बाबा हरदेव सिंह जी महाराज यांना समर्पित समर्पण दिवस संपन्न झाला.संत निरंकारी शाखा जवळा तालुका जामखेड या ठिकाणी काल समर्पण दिवसानिमित्त सत्संगाचे आयोजन केले होते यासाठी सोलापूर झोनचे युवा प्रचारक महात्मा सुनील जी शिंदे यांनी बाबाजींच्या आठवणीला उजाळा दिला.मानव को हो मानव प्यारा बने एक दुजे का सहारा यावेळी करमाळा ब्रँच मुखी महात्मा पोपटजी थोरात, तोरडमल बापू कर्जत, शिंदे गुरुजी शेडगाव, शिंदे अण्णा श्रीगोंदा, अमोल रसाळ जी काष्टी, आणि जामखेड तालुक्यातील सर्व संत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जवळा शाखेचे प्रबंधक दत्तात्रय कोल्हे जी जामखेड ब्रांच मुखी अमित जी गंभीर डॉक्टर हजारे, शिवाजी हजारे, शरद अनभुले, नाळे सर, रुपेश शिंदे, हे भाविक सज्जन उपस्थित होते,यावेळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम महाराजांच्या दर्शनासाठी कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली दिसुन येत होती.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा