दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संजिवनी पत संस्थेच्या वतीने सत्कार….
कर्जत प्रतिनिधी:-
कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संजिवनी उद्योग समुहाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. अजित अनारसे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे माजी प्राचार्य दत्तात्रय भांडवलकर, कोरेगाव चे दिलीप जाधव, अंबिजळगाव चे मा, सरपंच मातंग एकता आंदोलन जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब लोंढे, श्रीराम गायकवाड, डॉ, राजेंद्र पाटील, अजित अनारसे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम निकत, विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजेंद्र भुजबळ, योगेश अनारसे, भागवत अनारसे, सुभाष अनारसे, बापू निकत, धनंजय निकत, अशोक रासकर, प्रशांत देवा कुलकर्णी, गोपाळ अनारसे, कल्याण अनारसे, रायकर दाजी, सोपान अनारसे, रोहीत निकत, डॉ दत्तात्रय अनारसे, भगवान अनारसे, सत्तार शेख, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. मुलांनी खुप अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष भांडवलकर यांनी कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार डॉ राजेंद्र पाटील यांनी मानले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा