ब्रेकिंग

कर्जत येथील जेष्ठ भांड्याचे व्यापारी गौतमचंद बोरा यांचे वृद्धापकाळाने निधन

कर्जत प्रतिनिधी

 

कर्जत येथील जेष्ठ भांड्याचे व्यापारी गौतमचंद बोरा यांचे वृद्धापकाळाने निधन


कर्जत (प्रतिनिधी):-


कर्जत येथील जेष्ठ भांड्याचे व्यापारी गौतमचंद बोरा वय ९३ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, जैन धर्मीयांतील संथारा व्रतामध्ये त्यांनी प्राण सोडले, भांडेवाडी येथून त्याची शोभायात्रा काढण्यात आली, कवडगाव येथून ते कर्जत शहरात आल्यानंतर ते दिवाणजी म्हटले जाई, नंतरच्या काळात मामाजी म्हणून ते सर्वाना परिचित होते. त्यांनी आपल्या बहिणीचे मुलास दत्तक घेतले होते, अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेले मामाजी यांचे नंतर सोभाचंद बाफना, राजू बाफना व इतर परिवार आहे. कर्जत येथील अमरधाम येथे त्यांंच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्जत येथील पत्रकार आशिष बोरा यांचे चुलते होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे